अवघड शब्दकोडे
लीडरबोर्ड
पूर्ण लीडरबोर्ड →लोड होत आहे...
तिसरी पातळी मराठी भाषा, साहित्य आणि लोककलेशी संबंधित लांब शब्दांची आहे. इथले शब्द पाच ते सात अक्षरांचे असू शकतात आणि सूचनाही थोड्या वळणदार आहेत. जरा विचार करावा लागेल, पण एखादं अक्षर अडलं तर अक्षर दाखवा हे बटण आहे. प्रत्येक दाखवलेल्या अक्षरासाठी पाच गुण कमी होतात.
कोडं लोड होत आहे...
अवघड कोड्यासाठी टिप्स
या पातळीत ज्ञानेश्वरी, पसायदान, कादंबरी, वारकरी, पोवाडा असे साहित्य आणि संस्कृतीतले शब्द येतात. मोठ्या शब्दांत जोडाक्षरं जास्त असतात. क्ष साठी ksh किंवा x, ज्ञ साठी dny, त्र साठी tr, श्र साठी shr आणि र्त सारख्या रफारासाठी rt असं लिहा. ऋकारासाठी Ru वापरा, उदाहरणार्थ वृं साठी vRun.
शब्द आठवत नसेल तर आधी आजूबाजूचे छोटे शब्द भरा. लांब शब्दाची दोन तीन अक्षरं मिळाली की उरलेला शब्द बहुतेक वेळा सुचतो.