शब्दसंग्रह

शब्द आणि त्यांचे अर्थ

ईरा शब्दकोड्यात येणारे सगळे शब्द आणि त्यांच्या सूचना एकत्र. शब्दकोडं सोडवताना एखादा शब्द आठवत नसेल तर इथे चाळता येतं, आणि नुसतं वाचायलाही मजा येते. संग्रहात नवे शब्द नियमित जोडले जातात.

सोप्या पातळीतले शब्द

रोजच्या वापरातले दोन आणि तीन अक्षरी शब्द: घर, स्वयंपाक, निसर्ग, प्राणी आणि सण.

मध्यम पातळीतले शब्द

नाती, लग्नकार्य, सण, फराळ आणि घरातल्या वस्तूंचे तीन ते पाच अक्षरी शब्द.

अवघड पातळीतले शब्द

मराठी साहित्य, भाषा, संत परंपरा आणि लोककलेतले लांब शब्द.