मध्यम शब्दकोडे
लीडरबोर्ड
पूर्ण लीडरबोर्ड →लोड होत आहे...
दुसऱ्या पातळीत नाती, सण, स्वयंपाकघर आणि घरगुती वस्तूंशी संबंधित तीन आणि चार अक्षरी शब्द आहेत. इथे जोडाक्षरं आणि अनुस्वार असलेले शब्दही येतात. जोडाक्षर टाईप करताना दोन्ही व्यंजनं लागोपाठ लिहा, उदाहरणार्थ tr म्हणजे त्र. अनुस्वारासाठी स्वरानंतर n लिहा, उदाहरणार्थ man म्हणजे मं आणि maan म्हणजे मां.
कोडं लोड होत आहे...
मध्यम कोड्यासाठी टिप्स
या पातळीत सासर, माहेर, नणंद, भावजय अशी नाती आणि दिवाळी, होळी, लग्न यांच्याशी संबंधित शब्द येतात. सूचना वाचताना शब्दाच्या अक्षरांची संख्या कंसात दिलेली असते, ती नक्की बघा. अनुस्वार असलेली अक्षरं टाईप करताना स्वरानंतर n लिहिलं की बिंदू येतो. उदाहरणार्थ सं साठी san, पैं साठी pain आणि कुं साठी kun लिहा.
काना असलेल्या अक्षरासाठी a किंवा aa लिहा आणि अक्षर एकटं हवं असेल तर फक्त व्यंजन लिहा. म्हणजे ka म्हणजे का आणि k म्हणजे क.